हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १६ जून, २०२०

बांधकाम कामगार

  • नमस्कार मी एक बांधकाम कामगारांसाठी व ज्यांना बांधकाम कामगारांची गरज आहे अश्या व्यक्तीसाढी एक वेबसाईट सुरू करणार आहे ,जीथे कामगारांना काम मिळण्यासाठी मदत होईल व लोकांचा वेळ हुं वाचेल.
तर आपण जर कामगार असाल तर कॉमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव गाव व  मोबाईल नंबर सह आपणं बांधकामातील कोणत्या कामांत पारंगत आहेत व आपणांस किती वर्षांच अनुभव आहे ते सांगा.


नाव :- गणेश हजारे
गाव :- उस्मानाबाद
मोबाईल नंबर :- 9766282896
काम :- गिलावा, फरशी,इत्यादी.
अनुभव १० वर्ष 



अशा प्रकारची माहिती लवकरात लवकर कॉमेंट बॉक्स मध्ये टाका .